टीम
संस्थापक
शिवा बागुल
"एस् के आर्ट्स मध्ये चित्रपट निर्मिती सोबतच कलाक्षेत्रात विविध प्रोजेक्ट्स मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणून, त्या प्रोजेक्टची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच विविध कलाकारांमधील कलागुणांचाही विकास करण्याकडे जाणीव पूर्वक लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे एस के आर्टस’चे गुंतवणूकदार आणि निर्मात्यांचा, निर्मिती खर्च कमी करून अधिकाधिक लाभ होईल, ह्याची विशेष काळजी घेतली जाते. एस के आर्टस’चे अनुभवी तंत्रज्ञ, कलाकार, लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि सर्व टीम एकच ध्येय घेऊन, त्याच दिशेने वाटचाल करत राहील."