SK Arts Production
Slide One
Slide One
Slide Two
Slide Two
Slide Three
Slide Three
about-banner
about-banner
previous arrow
next arrow

एस के आर्ट्स प्रोडक्शन मध्ये आपले स्वागत आहे.

एसके आर्ट्स प्रॉडक्शन मनोरंजन विश्वात काम करत असून मराठी चित्रपट, लघुपट, चरित्रपट, माहितीपट (डॉक्युमेंटरी), गाणी आणि नाटकांची निर्मिती करत आहे. या विविध चित्रपटांच्या माध्यमातून एस.के. आर्टस् मनोरंजन जगतात अनेक कलाकारांना संधी देत आहेत आणि देत राहतील.

चालू घडामोडी

आमच्या सेवा

चित्रपट क्षेत्रातील वेगवेगळ्या निर्मात्यांचा पैसा, वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये गुंतवून अतिशय विश्वास पूर्वक प्रोजेक्टचे उत्तम नियोजन करून निर्मात्यांना अधिकाधिक नफा मिळवून देण्याचा मानस आहे. त्यासाठी निर्मात्यांना विनंती करतो की, आपण आमच्या सोबत काम करा व आमच्या विविध सेवांचा लाभ घ्या.

नोंदणी शोधत आहात!

नमस्कार कलाकार मित्रहो, एस के आर्टस च्या माध्यमातून होणाऱ्या चित्रपट आणि विविध प्रोजेक्ट्समध्ये सहभागी होण्यासाठी एस के आर्टस आपली वाट पाहत आहे. कृपया आजच एस के आर्टस फॅमिलीमध्ये सामील व्हा जेणेकरुन आपल्याला एसके आर्ट्स प्रॉडक्शन योग्य ठिकाणी संधी देवू शकेल. फक्त 2 मिनिटांची साधी नोंदणी प्रक्रिया आणि आपण आमच्या कुटुंबाचा एक भाग व्हाल. धन्यवाद!
आजच नोंदणी करा

ब्रँड पार्टनरशिप

एस के आर्ट्स प्रोडक्शन हे फिल्म मेकिंग आणि फिल्म डिस्ट्रीब्युशन क्षेत्रात यशस्वी पणे काम करत आहे.
हे काम करत असतांना लक्षात आले की, फिल्म क्षेत्रात वेगवेगळ्या उत्पादनांच्या अड्वर्टाइजला फार मोठी संधी आहे.
तसेच इथे होणारी अड्वर्टाइज ही इतर ठिकाणी होणाऱ्या अड्वर्टाइज पेक्षा फार मोठी आहे.
म्हणूनच आता एस के आर्ट्स प्रोडक्शनने अड्वर्टाइज क्षेत्रातही काम चालू केले आहे.
वेगवेगळे प्लॅन करून वेगवेगळ्या उत्पादनांच्या अड्वर्टाइजसाठी फिल्म क्षेत्रात फार मोठी संधी उपलब्द करून दिली आहे.
इन फिल्म ब्रांडींग, इव्हेंट्स तसेच सहनिर्माता, रिलीज पार्टनर, फूड पार्टनर, ट्रॅव्हल पार्टनर, स्पॉन्सर यांशिवाय देखील अनेक नवीन पर्याय उपलब्द आहेत.
ज्या फिल्म क्षेत्राला अनिश्चित बाजार म्हटले जायचे, त्याच क्षेत्रात आता निश्चित प्लॅन करून आम्ही पब्लिसिटी करणार आहोत.
नक्कीच आपले उत्पादन चित्रपटाच्या माध्यमातून सर्वदूर पोचण्यास मदत होईल, कारण फिल्म क्षेत्र म्हणजे ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील सक्षम संवादाचे माध्यम आहे.
आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यासाठी, आज नवनवीन पर्यायांचा वापर, ही यशस्वी उद्योजकांसाठी काळाची गरज आहे.
चला मग, आमचे पब्लिसिटी प्लॅन समजून घ्या आणि आपल्या उत्पादनांची दर्जेदार जाहिरात करण्यासाठी संपर्क करा.
आमच्याशी संपर्क साधा

प्रतिक्रिया

पुरस्कार

Loading