SK Arts Production

Uncategorized

भारतीय सिनेमाची इंडस्ट्रीची धुंदी उतरली…

कोविड-१९ मुळे संपूर्ण जगातील सिनेमा इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले. भारतीय मराठी सिनेमा इंडस्ट्री आधीच आपल्या अडचणीतून वाट काढत पुढे येत होती. त्यात कोविड-१९ मुळे मराठी सिनेमा इंडस्ट्री पार ढवळून निघाली. कधी नाही, एवढे नुकसान या एका वर्षात या मराठी सिनेमा इंडस्ट्रीचे झाले. अनेक सिनेमाच्या शूटिंग थांबल्या. काही सिनेमे रिलीज साठी सज्ज होते, त्यांनाही थांबावे लागले.

Loading