SK Arts Production

अल्बम

एखाद्या कवीच्या कविता, गीतकारांची गाणी, भक्ती गीते, लोक गीते, काव्य वाचन अशा अनेक प्रकारचे अल्बम्स 'एस के आर्ट्स'च्या माध्यमातून बनवले जातात. ज्याद्वारे कलाकारांना आपली कला रसिकांसमोर आणण्याची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.
हात हातातला...
मीच माझ्या कवितेतून...
म्हणून मीही प्रेम करतो.