SK Arts Production

जाहिरात

चित्रपटाच्या यशासाठी जाहिरात हा महत्वाचा घटक आहे. एस के आर्टस हे चांगले जाणते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एस के आर्टस’ने प्रतिनिधी नेमलेले आहेत. ज्याद्वारे जिल्हानिहाय प्रसिद्धी केली जाते.
काय बाय (२०२०)
खिचीक (मराठी चित्रपट)