SK Arts Production

नाटक

व्यावसायिक रंगमंचावरील नाटक असो, स्पर्धात्मक नाटक असो किंवा एकांकिका, एकपात्री प्रयोग, बालनाट्य अशा सर्वच नाटकांच्या दिग्दर्शन, निर्मिती आणि सादरीकरण ह्या सर्व गोष्टींसाठी एस के आर्टस नेहमीच तत्पर आहे.
राजे आणि छत्रपती
हा साज मराठमोळा