SK Arts Production

लघुपट

कमीत कमी शब्दांत मोठा आशय मांडणाऱ्या सामाजिक, राजकीय, विनोदी, कौटुंबिक, रहस्यमय, पौराणिक अशा सर्व प्रकारच्या लघुपटांची निर्मिती एस के आर्टस कडून केली जाते. ह्याशिवाय लघुपटांना स्पर्धेत उतरविण्याचे कामदेखील केले जाते. लघुपट निर्मितीसाठी आवश्यक अनुभवी तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक ही एस के आर्टस’ची जमेची बाजू आहे.