SK Arts Production

वितरण

कोणत्याही चित्रपटाच्या आर्थिक यशासाठी योग्य वितरण अत्यावश्यक आहे. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. चित्रपट निर्मिती व्यवसायाला चालना मिळावी, निर्मात्यांची आर्थिक फसवणूक टाळता यावी, म्हणून एस के आर्टसद्वारे वितरणाच्या कामावर, व्यक्तिगतरित्या लक्ष दिले जाते.
सन १९८१ (२०१९)
काय बाय (२०२०)